VIDEO | पुढील 25 वर्ष तरी फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत | अमोल मिटकरी

2021-12-27 4

#'भाजपने अटलजींच्या आदर्शावर चालण्याचा विचार करावा' असं वक्तव्य करत अमोल मिटकरी यांनी भाजपाला टोली लगावला. फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांवर मिटकरी यांनी निशाणा साधला. "पुढील 25 वर्षे तरी फडणवीस मुख्यमंत्री होणार नाही" असा दावा मिटकरी यांनी केला आहे.

Videos similaires